Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Important Document for EBC Scholarship 2024-25|राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती (EBC/खुला प्रवर्ग)

Important Document for EBC Scholarship 2024-25
राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती (EBC/
खुला प्रवर्ग)

 

Important Document for EBC Scholarship 2024-25


सर्व महाविद्यालयातील पदवी प्रथम, व्दितीय आणि तृतीय वर्ष आणि पदव्युत्तर प्रथम व व्दितीय वर्ष वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीचे (EBC/खुला प्रवर्ग)

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी फॉरम ऑनलाईन पध्दतीने MAHADBT PORTAL व्दारे भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी फॉर्म काळजीपूर्वक भरून त्यासोबत खालील कागदपत्रासह शिष्यवृत्ती फॉर्म भरलेले फॉरम व सर्व कागद पत्रे आपल्या विद्यालयात जमा करावे. सदरील फॉर्म दिलेल्या मुदतीत म्हणजे 31 मार्च 2025 या मुदतीत भरण्यात यावी.

 

फॉर्म भरण्याची मुदत:  31 मार्च 2025
 
आवश्यक कागदपत्रे

 

1        आधारकार्ड झेरॉक्स प्रत

2        पालकाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (सेतुचे)

3        रहिवासी प्रमाणपत्र किंवा Domicile (सेतुचे)

4        राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स प्रत (स्वतःचे)

5        मागील वर्षीचे सर्व उत्तीर्ण गुणपत्रक उद: 10 वी, 12वी, प्रथम वर्ष वगैरे

6        शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (गॅप असेल तर गॅप प्रमाणपत्र)

7        प्रवेश पावती झेरॉक्स प्रत किंवा बोनाफाईड

8        प्रतिज्ञापत्र

 

टिप :

1        विद्यार्थ्याचे आधारकार्ड मोबाईलशी सलंगण असावे.

2        विद्यार्थ्याचे आधारकार्ड बँकेला सलंगण असावे.

Contact for Fill online Application

AL-FALAH COMPUTERS
Near Balbhim College,
Quila Maidan, Beed 431122
Whatsapp: 8208780081 


Post a Comment

0 Comments